Breaking News

हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात विग्रह मूर्ती स्थापना | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

हरिद्वार येथे पूज्य स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्री विग्रह मूर्ती स्थापनेचा भव्य धार्मिक सोहळा पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
Published 6 February 2026, 10:51 IST
Last Updated 6 February 2026, 10:51 IST
ಸ್ನೇಹಿತನ ಕತ್ತು ಕೊಯ್ದು ರಕ್ತ ಕುಡಿದ ಕಿರಾತಕ! ಬೆಚ್ಚಿಬಿದ್ದ ಚಿಂತಾಮಣಿ

2:

हरिद्वार (उत्तराखंड):
पूज्य गुरुदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्री विग्रह मूर्ती स्थापनेचा भव्य धार्मिक सोहळा श्रद्धा व भक्तिभावात पार पडला. या पवित्र सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, जुनापीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज तसेच अनेक संत, महंत व मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पूज्य गुरुदेवांचा सामान्य कुटुंबातून सुरू झालेला असामान्य आणि प्रेरणादायी जीवनप्रवास प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. ‘भारत माता मंदिरा’च्या माध्यमातून त्यांनी सनातन धर्मातील विविध विचारधारांना एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सनातन संस्कृतीचे पुनरुज्जीवन होत असून, तरुण पिढी शाश्वत मूल्यांशी जोडली जात आहे, ही समाधानकारक बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Recent Post

बेळगावात सोनं गहाण कर्जावर गंभीर तक्रारी; खासगी NBFC विरोधात आरोप

बेळगावात सोनं गहाण कर्जावर गंभीर तक्रारी; खासगी NBFC विरोधात आरोप
Published 9 February 2026, 15:52

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE: पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपूरेंची बिनविरोध निवड

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE: पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपूरेंची बिनविरोध निवड
Published 9 February 2026, 14:52

गडचिरोलीत एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार–सुपर स्मेल्टर्समध्ये MoU; ₹10,100 कोटी गुंतवणूक, 1,000 रोजगार

गडचिरोलीत एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार–सुपर स्मेल्टर्समध्ये MoU; ₹10,100 कोटी गुंतवणूक, 1,000 रोजगार
Published 6 February 2026, 21:22

32 वर्षांनंतरही ऐश्वर्या रायचाच जलवा! मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी; व्हिडिओ व्हायरल

32 वर्षांनंतरही ऐश्वर्या रायचाच जलवा! मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी; व्हिडिओ व्हायरल
Published 6 February 2026, 10:55

हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात विग्रह मूर्ती स्थापना | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात विग्रह मूर्ती स्थापना | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
Published 6 February 2026, 10:51

नेसरी पोलीस एपीआय चेतन मसुठगे यांचे 100% मतदानासाठी जाहीर आवाहन; गावोगावी पोलिस बंदोबस्त | 24x7 Live Marathi

नेसरी पोलीस एपीआय चेतन मसुठगे यांचे 100% मतदानासाठी जाहीर आवाहन; गावोगावी पोलिस बंदोबस्त | 24x7 Live Marathi
Published 5 February 2026, 20:27

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन फगरे यांचे निधन

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन फगरे यांचे निधन
Published 3 February 2026, 19:11

कोल्हापूर आदर्श वसाहतीतील प्रॉपर्टीला वाढती मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण निवेदन

कोल्हापूर आदर्श वसाहतीतील प्रॉपर्टीला वाढती मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण निवेदन
Published 3 February 2026, 17:02

जिल्हा परिषद उमेदवार गिरजादेवी शिंदे यांना महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा

जिल्हा परिषद उमेदवार गिरजादेवी शिंदे यांना महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा
Published 1 February 2026, 20:18

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं का? फडणवीसांनी सगळं खरं सांगितलं; थेट प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं का? फडणवीसांनी सगळं खरं सांगितलं; थेट प्रतिक्रिया
Published 1 February 2026, 15:20

NCP Merger : 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा ठरलेलीच होती? प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरेंना माहिती असावी – अण्णा बनसोडेंचा दावा

NCP Merger : 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा ठरलेलीच होती? प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरेंना माहिती असावी – अण्णा बनसोडेंचा दावा
Published 1 February 2026, 09:21

Supriya Sule : सुनेत्रा पवार मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; सुप्रिया सुळे काटेवाडीला आशाताईंना भेटायला का पोहोचल्या?

Supriya Sule : सुनेत्रा पवार मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; सुप्रिया सुळे काटेवाडीला आशाताईंना भेटायला का पोहोचल्या?
Published 1 February 2026, 09:17