Breaking News

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन फगरे यांचे निधन

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन नारायण फगरे (वय ७४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या गडहिंग्लज अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. संदीप फगरे यांच्या मातोश्री होत.

कोल्हापूर आदर्श वसाहतीतील प्रॉपर्टीला वाढती मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण निवेदन

Kolhapur Adarsh Vasahat property demand rises as District Collector issues an important statement. Administration warns against illegal transactions and urges citizens to rely on official information only.

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं का? फडणवीसांनी सगळं खरं सांगितलं; थेट प्रतिक्रिया

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे. १२ फेब्रुवारी रोजी विलीनीकरण होणार होते का? या दाव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

NCP Merger : 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा ठरलेलीच होती? प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरेंना माहिती असावी – अण्णा बनसोडेंचा दावा

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाची घोषणा 12 फेब्रुवारीला होणार होती, असा मोठा दावा अण्णा बनसोडेंनी केला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना याची माहिती असावी, असंही ते म्हणाले.

Supriya Sule : सुनेत्रा पवार मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; सुप्रिया सुळे काटेवाडीला आशाताईंना भेटायला का पोहोचल्या?

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे बारामतीतील काटेवाडी येथे अजित पवारांच्या आई आशाताईंना भेटायला पोहोचल्या. नेमकं कारण काय?

Sunil Tatkare : ‘तो’ व्हिडिओ निवडणूक संदर्भातीलच होता! दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीवर तटकरेंचे मौन

अजित पवार आणि शरद पवार गटातील बैठकीच्या व्हिडिओवरून राजकीय चर्चांना उधाण. तो व्हिडिओ निवडणूक संदर्भातीलच होता, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.

प्रशासनावर वचक ठेवणारे संग्राम सिंग कुपेकर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार

कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, माजी जिल्हा परिषद सदस्य व बांधकाम सभापती संग्राम सिंग कुपेकर यांच्या नेतृत्वाची चर्चा.

नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विद्याधर गुरबे यांच्या प्रचाराला जोर

नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विद्याधर गुरबे यांच्या प्रचाराला वेग आला असून तळागाळातील जनतेशी असलेला त्यांचा थेट संपर्क आणि समाजकारणाला दिलेले प्राधान्य चर्चेचा विषय ठरत आहे.

गोल्ड लोनच्या नावाखाली लूट? बेलगावमध्ये ग्राहकांकडून कमी दर, जास्त व्याज आणि वारंवार शुल्काचे आरोप

बेलगावमधील गोल्ड लोन व्यवहारांमध्ये कमी सोनं मूल्यांकन, जास्त व्याजदर, वारंवार प्रोसेसिंग फी आणि अपारदर्शक पद्धतींबाबत ग्राहकांच्या तक्रारी समोर येत आहेत. 24x7LiveMarathi चा विशेष तपास अहवाल.

ईडीने मुथूट ग्रुपच्या एमडी जॉर्ज अलेक्झांडर मुथूट यांची चौकशी केली

ईडीने केरळच्या मुथूट ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज अलेक्झांडर मुथूट यांची मनी लॉन्डरिंग प्रकरणात चौकशी केली. गुंतवणूकदारांना 8–12% परतावा मिळेल असा वचन देऊन निधी गोळा केला गेला आणि तो Srei Equipment Finance Limited या कंपनीकडे वळवण्यात आला, जी मुथूट ग्रुपची सिस्टर कन्सर्न असल्याचे भासवण्यात आले.

बारामतीत आपत्कालीन लँडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाला अपघात

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे आपत्कालीन लँडिंगदरम्यान अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे लँडिंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून, घटनेचा तपास सुरू आहे.

महाराष्ट्र

View All

गडचिरोलीत एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार–सुपर स्मेल्टर्समध्ये MoU; ₹10,100 कोटी गुंतवणूक, 1,000 रोजगार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार व सुपर स्मेल्टर्स लिमिटेड यांच्यात गडचिरोली येथे एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी सामंजस्य करार. ₹10,100 कोटींची गुंतवणूक, 1,000 रोजगारनिर्मितीची अपेक्षा
6 February 2026, 21:22 IST

हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात विग्रह मूर्ती स्थापना | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

हरिद्वार येथे पूज्य स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्री विग्रह मूर्ती स्थापनेचा भव्य धार्मिक सोहळा पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
6 February 2026, 10:51 IST

नेसरी पोलीस एपीआय चेतन मसुठगे यांचे 100% मतदानासाठी जाहीर आवाहन; गावोगावी पोलिस बंदोबस्त | 24x7 Live Marathi

नेसरी पोलीस ठाण्याचे एपीआय चेतन मसुठगे यांनी पंधरा दिवसांपासून पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळताना गावामध्ये मतदारांना 100% मतदानासाठी जाहीर आवाहन केले. गावोगावी पोलिस बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलिस अधिकारी सूचनांचे पालन करत आहेत.
5 February 2026, 20:27 IST

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन फगरे यांचे निधन

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन फगरे यांचे निधन
नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन नारायण फगरे (वय ७४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या गडहिंग्लज अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. संदीप फगरे यांच्या मातोश्री होत.
3 February 2026, 19:11 IST

आंतरराष्ट्रीय

View All