2:
गडहिंग्लज : नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन नारायण फगरे (वय ७४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे व जावई असा परिवार आहे. त्या गडहिंग्लज अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अॅड. संदीप फगरे यांच्या मातोश्री होत.
रक्षाविसर्जन मंगळवारी (३) सकाळी ९ वाजता नेसरी येथे होणार आहे.