2:
नेसरी पोलीस ठाण्याचे एपीआय चेतन मसुठगे यांनी पंधरा दिवस झाले पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळ असून आज गावामध्ये पोलीस संचलन करून मतदारांना शंभर टक्के मतदान करण्यासाठी जाहीर आवाहन केले व कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गावोगावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्त देऊन वरिष्ठांच्या बारीक बारीक गोष्टीचे पालन करत सूचनांची अंमलबजावणी करताना दिसून येत आहे