Breaking News

२० वर्षांपूर्वी झालं ते सोडून द्या…” – राज ठाकरेंचे भावनिक शब्द, रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. राज ठाकरेंच्या भावनिक भाषणाने उपस्थितांचे मन हेलावले तर रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले.
Published 24 January 2026, 08:28 IST
Last Updated 24 January 2026, 08:28 IST
ಸ್ನೇಹಿತನ ಕತ್ತು ಕೊಯ್ದು ರಕ್ತ ಕುಡಿದ ಕಿರಾತಕ! ಬೆಚ್ಚಿಬಿದ್ದ ಚಿಂತಾಮಣಿ

3:

मुंबई :
महापालिका निवडणुकीनंतर आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमात ठाकरे बंधूंमधील आतापर्यंत न पाहिलेली केमिस्ट्री पाहायला मिळाली.

भाषण करताना राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच पक्ष सोडताना मनात असलेल्या भावना भर सभेत मांडल्या.
“मी जेव्हा बाहेर पडलो, त्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी तो पक्ष सोडण्याचा निर्णय नव्हता, तर घर सोडल्यासारखे होते,” असे भावनिक शब्द त्यांनी वापरले.

राज ठाकरेंचे हे शब्द ऐकताच उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सभागृहात उपस्थित अनेकांची मने हेलावली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही परखड मत व्यक्त केले.

“आज जे काही सुरू आहे ते पाहता असे वाटते की बाळासाहेब नाहीत तेच बरे. महाराष्ट्राचे राजकारण सध्या गुलामांचा बाजार झाले आहे. माणसांचे लिलाव सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीतील राजकारण पाहून अंगावर शहारे आले. हे सगळं पाहून बाळासाहेबांना किती त्रास झाला असता,” असे ते म्हणाले.

Recent Post

बेळगावात सोनं गहाण कर्जावर गंभीर तक्रारी; खासगी NBFC विरोधात आरोप

बेळगावात सोनं गहाण कर्जावर गंभीर तक्रारी; खासगी NBFC विरोधात आरोप
Published 9 February 2026, 15:52

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE: पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपूरेंची बिनविरोध निवड

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE: पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपूरेंची बिनविरोध निवड
Published 9 February 2026, 14:52

गडचिरोलीत एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार–सुपर स्मेल्टर्समध्ये MoU; ₹10,100 कोटी गुंतवणूक, 1,000 रोजगार

गडचिरोलीत एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार–सुपर स्मेल्टर्समध्ये MoU; ₹10,100 कोटी गुंतवणूक, 1,000 रोजगार
Published 6 February 2026, 21:22

32 वर्षांनंतरही ऐश्वर्या रायचाच जलवा! मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी; व्हिडिओ व्हायरल

32 वर्षांनंतरही ऐश्वर्या रायचाच जलवा! मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी; व्हिडिओ व्हायरल
Published 6 February 2026, 10:55

हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात विग्रह मूर्ती स्थापना | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात विग्रह मूर्ती स्थापना | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
Published 6 February 2026, 10:51

नेसरी पोलीस एपीआय चेतन मसुठगे यांचे 100% मतदानासाठी जाहीर आवाहन; गावोगावी पोलिस बंदोबस्त | 24x7 Live Marathi

नेसरी पोलीस एपीआय चेतन मसुठगे यांचे 100% मतदानासाठी जाहीर आवाहन; गावोगावी पोलिस बंदोबस्त | 24x7 Live Marathi
Published 5 February 2026, 20:27

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन फगरे यांचे निधन

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन फगरे यांचे निधन
Published 3 February 2026, 19:11

कोल्हापूर आदर्श वसाहतीतील प्रॉपर्टीला वाढती मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण निवेदन

कोल्हापूर आदर्श वसाहतीतील प्रॉपर्टीला वाढती मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण निवेदन
Published 3 February 2026, 17:02

जिल्हा परिषद उमेदवार गिरजादेवी शिंदे यांना महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा

जिल्हा परिषद उमेदवार गिरजादेवी शिंदे यांना महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा
Published 1 February 2026, 20:18

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं का? फडणवीसांनी सगळं खरं सांगितलं; थेट प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं का? फडणवीसांनी सगळं खरं सांगितलं; थेट प्रतिक्रिया
Published 1 February 2026, 15:20

NCP Merger : 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा ठरलेलीच होती? प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरेंना माहिती असावी – अण्णा बनसोडेंचा दावा

NCP Merger : 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा ठरलेलीच होती? प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरेंना माहिती असावी – अण्णा बनसोडेंचा दावा
Published 1 February 2026, 09:21

Supriya Sule : सुनेत्रा पवार मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; सुप्रिया सुळे काटेवाडीला आशाताईंना भेटायला का पोहोचल्या?

Supriya Sule : सुनेत्रा पवार मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; सुप्रिया सुळे काटेवाडीला आशाताईंना भेटायला का पोहोचल्या?
Published 1 February 2026, 09:17