Breaking News

Pune Winner Candidate List : पुणे महापालिका निवडणुकीत विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Pune Municipal Election Result 2026 : पुणे महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर पाहा.
Published 17 January 2026, 09:20 IST
Last Updated 17 January 2026, 09:20 IST
ಸ್ನೇಹಿತನ ಕತ್ತು ಕೊಯ್ದು ರಕ್ತ ಕುಡಿದ ಕಿರಾತಕ! ಬೆಚ್ಚಿಬಿದ್ದ ಚಿಂತಾಮಣಿ

3:

Pune Winner Candidate List

पुणे महापालिका निवडणूक 2026 : भाजपचा दणदणीत विजय, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

पुणे | रेवती हिंगवे

पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना जोरदार धक्का देत सत्तेचे शिखर गाठले आहे. भाजपने महापालिकेतील आपले वर्चस्व कायम राखत स्पष्ट आघाडी मिळवली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. मनसेला खातेही उघडता आले नाही. अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

खाली पुणे महापालिका निवडणूक 2026 मध्ये विजयी झालेल्या उमेदवारांची प्रभागनिहाय संपूर्ण यादी देण्यात येत आहे.


प्रभाग 1 : कळस–धानोरी–लोहगाव

  • अश्विनी भंडारे (भाजप)

  • रेखा टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

  • संगीता दांगट (भाजप)

  • अनिल टिंगरे (भाजप)

प्रभाग 2 : फुलेनगर–नागपूर चाळ

  • नंदिनी धेंडे (राष्ट्रवादी)

  • रवी टिंगरे (राष्ट्रवादी)

  • शीतल सावंत (राष्ट्रवादी)

  • सुहास टिंगरे (राष्ट्रवादी)

प्रभाग 3 : विमाननगर–लोहगाव

  • डॉ. श्रेयस खांदवे (भाजप)

  • अनिल सातव (भाजप)

  • ऐश्वर्या पठारे (भाजप)

  • रामदास दाभाडे (भाजप)

प्रभाग 4 : खराडी–वाघोली

  • निकाल तपशील उपलब्ध नाही

प्रभाग 5 : वडगाव शेरी–कल्याणीनगर

  • निकाल तपशील उपलब्ध नाही

प्रभाग 6 : येरवडा–गांधीनगर

  • निकाल तपशील उपलब्ध नाही

प्रभाग 7 : गोखलेनगर–वाकडेवाडी

  • निशा मानवतकर (भाजप)

  • अंजली ओरसे (राष्ट्रवादी)

  • दत्ता बहिरट (राष्ट्रवादी)

  • निलेश निकम (राष्ट्रवादी)

प्रभाग 8 : औंध–बोपोडी

  • परशुराम वाडेकर (भाजप)

  • भक्ती गायकवाड (भाजप)

  • सपना छाजेड (भाजप)

  • चंद्रशेखर निम्हण (भाजप)

प्रभाग 9 : सूस–बाणेर–पाषाण

  • निकाल तपशील उपलब्ध नाही

प्रभाग 10 : बावधन–भुसारी कॉलनी

  • रूपाली पवार (भाजप)

  • दिलीप वेडेपाटील (भाजप)

  • किरण दगडे (भाजप)

  • अल्पना वरपे (भाजप)

प्रभाग 11 : रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर

  • हर्षवर्धन मानकर (राष्ट्रवादी)

  • दिपाली डोक (काँग्रेस)

  • मनिषा बुटाला (भाजप)

  • चंदू कदम (काँग्रेस)

प्रभाग 12 : शिवाजीनगर–मॉडेल कॉलनी

  • अमृता म्हेत्रे (भाजप)

  • अपूर्व खाडे (भाजप)

  • पूजा जागडे (भाजप)

  • निवेदिता एकबोटे (भाजप)

प्रभाग 13 : पुणे स्टेशन–जय जवाननगर

  • अरविंद शिंदे (काँग्रेस)

  • निलेश आल्हाट (भाजप–आरपीआय)

  • सुमैया मेहबूब नदाफ (काँग्रेस)

  • वैशाली भालेराव (काँग्रेस)

प्रभाग 14 : कोरेगाव पार्क–मुंढवा–घोरपडी

  • निकाल तपशील उपलब्ध नाही

प्रभाग 15 : मांजरी–केशवनगर

  • नंदा अबनवे (भाजप)

  • दादा कोद्रे (भाजप)

  • सारिका घुले (भाजप)

  • अजित घुले (राष्ट्रवादी)

प्रभाग 16 : हडपसर–सातववाडी

  • वैशाली बनकर (राष्ट्रवादी)

  • सुभाष जंगले (भाजप)

  • निवृत्ती गावडे (शिवसेना–उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  • शिवाजी तुपे (भाजप)

प्रभाग 17 : रामटेकडी

  • निकाल तपशील उपलब्ध नाही

प्रभाग 18 : वानवडी–साळुंखे विहार

  • साहिल केदारी (काँग्रेस)

  • कालिंदी पुंडे (भाजप)

  • कोमल शेंडकर (भाजप)

  • प्रशांत जगताप (काँग्रेस)

प्रभाग 19 : कोंढवा–कौसरबाग

  • तस्लिम शेख (काँग्रेस)

  • आसीया मणियार (काँग्रेस)

  • काशिफ सय्यद (काँग्रेस)

  • गफूर पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग 20 : शंकर महाराज मठ–बिबवेवाडी

  • तन्वी दिवेकर (भाजप)

  • मानसी देशपांडे (भाजप)

  • राजेंद्र शिळीमकर (भाजप)

  • गौरव घुले (राष्ट्रवादी)

प्रभाग 21 : मुकुंदनगर–सेलिसबरी पार्क

  • प्रसन्न वैरागे (भाजप)

  • सिद्धी शिळीमकर (भाजप)

  • मनिषा चोरबोले (भाजप)

  • श्रीनाथ भिमाले (भाजप)

प्रभाग 22 : कासेवाडी–डायस प्लॉट

  • अर्चना पाटील (भाजप)

  • मृणाल कांबळे (भाजप)

  • विवेक यादव (भाजप)

  • रफिक शेख (काँग्रेस)

प्रभाग 23 : रविवार पेठ–नाना पेठ

  • पल्लवी जावळे (भाजप)

  • सोनाली आंदेकर (भाजप)

  • लक्ष्मी आंदेकर (भाजप)

  • विशाल धनवडे (भाजप)

प्रभाग 24 : कसबा पेठ–कमला नेहरू हॉस्पिटल

  • कल्पना बहिरट (भाजप)

  • उज्वला यादव (भाजप)

  • देवेंद्र वडके (भाजप)

  • गणेश बिडकर (भाजप)

प्रभाग 25 : शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई

  • कुणाल टिळक (भाजप)

  • स्वरदा बापट (भाजप)

  • स्वप्नाली पंडित (भाजप)

  • राघवेंद्र मानकर (भाजप)

प्रभाग 26 : घोरपडी पेठ–गुरुवार पेठ–समताभूमी

  • निकाल तपशील उपलब्ध नाही

प्रभाग 27

  • अमर आवळे (भाजप)

  • स्मिता वस्ते (भाजप)

  • लता गौड (भाजप)

  • धीरज घाटे (भाजप)

प्रभाग 28 : जनता वसाहत–पर्वती–हिंगणी खुर्द

  • वृषाली रिठे (भाजप)

  • प्रसन्न जगताप (भाजप)

  • सूरज लोखंडे (राष्ट्रवादी)

  • प्रिया गदादे (राष्ट्रवादी)

प्रभाग 29 : डेक्कन जिमखाना–हॅपी कॉलनी

  • सुनील पांडे (भाजप)

  • पुनीत जोशी (भाजप)

  • मिताली सावळेकर (भाजप)

  • मंजुश्री खर्डेकर (भाजप)

प्रभाग 30 : कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनी

  • राजेश बराटे (भाजप)

  • रेश्मा बराटे (भाजप)

  • तेजश्री पवळे (भाजप)

  • स्वप्निल दुधाने (राष्ट्रवादी)

प्रभाग 31 : मयूर कॉलनी–कोथरूड गावठाण

  • निकाल तपशील उपलब्ध नाही

प्रभाग 32 : वारजे–पॉप्युलर नगर

  • निकाल तपशील उपलब्ध नाही

प्रभाग 33 : शिवणे–खडकवासला

  • धनश्री कोल्हे (भाजप)

  • अनिता इंगळे (राष्ट्रवादी)

  • सुभाष नाणेकर (भाजप)

  • सोपानकाका चव्हाण (राष्ट्रवादी)

प्रभाग 34 : नऱ्हे–धायरी–वडगाव

  • हरिदास चरवड (भाजप)

  • कोमल नवले (भाजप)

  • जयश्री भूमकर (भाजप)

  • राजाभाऊ लायगुडे (भाजप)

प्रभाग 35 : सन सिटी–माणिक बाग

  • मंजुषा नागपुरे (भाजप – बिनविरोध)

  • श्रीकांत जगताप (भाजप – बिनविरोध)

  • सचिन मोरे (भाजप)

  • ज्योती गोसावी (भाजप)

प्रभाग 36 : सहकारनगर–पद्मावती

  • महेश वाबळे (भाजप)

  • सई थोपटे (भाजप)

  • शैलजा भोसले (भाजप)

  • वीणा घोष (भाजप)

प्रभाग 37 : धनकवडी–कात्रज

  • बाळा धनकवडे (भाजप)

  • वर्षा तापकीर (भाजप)

  • तेजश्री बदक (भाजप)

  • अरुण राजवाडे (भाजप)

प्रभाग 38 : बालाजीनगर–आंबेगाव–कात्रज

  • संदीप बेलदरे (भाजप)

  • व्यंकोजी खोपडे (भाजप)

  • प्रतिभा चोरघे (भाजप)

  • सिमा बेलदरे (राष्ट्रवादी)

  • स्मिता कोंढरे (राष्ट्रवादी)

प्रभाग 39 : अप्पर सुपर–इंदिरानगर

  • वर्षा साठे (भाजप)

  • रुपाली धाडवे (भाजप)

  • प्रतीक कदम (राष्ट्रवादी)

  • बाळा ओसवाल (भाजप)

प्रभाग 40 : कोंढवा–येवलेवाडी

  • अर्चना जगताप (भाजप)

  • रंजना टिळेकर (भाजप)

  • पूजा कदम (भाजप)

  • वृषाली कामठे (भाजप)

प्रभाग 41 : मोहम्मदवाडी–उंड्री

  • निकाल तपशील उपलब्ध नाही


Recent Post

बेळगावात सोनं गहाण कर्जावर गंभीर तक्रारी; खासगी NBFC विरोधात आरोप

बेळगावात सोनं गहाण कर्जावर गंभीर तक्रारी; खासगी NBFC विरोधात आरोप
Published 9 February 2026, 15:52

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE: पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपूरेंची बिनविरोध निवड

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE: पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपूरेंची बिनविरोध निवड
Published 9 February 2026, 14:52

गडचिरोलीत एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार–सुपर स्मेल्टर्समध्ये MoU; ₹10,100 कोटी गुंतवणूक, 1,000 रोजगार

गडचिरोलीत एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार–सुपर स्मेल्टर्समध्ये MoU; ₹10,100 कोटी गुंतवणूक, 1,000 रोजगार
Published 6 February 2026, 21:22

32 वर्षांनंतरही ऐश्वर्या रायचाच जलवा! मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी; व्हिडिओ व्हायरल

32 वर्षांनंतरही ऐश्वर्या रायचाच जलवा! मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी; व्हिडिओ व्हायरल
Published 6 February 2026, 10:55

हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात विग्रह मूर्ती स्थापना | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात विग्रह मूर्ती स्थापना | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
Published 6 February 2026, 10:51

नेसरी पोलीस एपीआय चेतन मसुठगे यांचे 100% मतदानासाठी जाहीर आवाहन; गावोगावी पोलिस बंदोबस्त | 24x7 Live Marathi

नेसरी पोलीस एपीआय चेतन मसुठगे यांचे 100% मतदानासाठी जाहीर आवाहन; गावोगावी पोलिस बंदोबस्त | 24x7 Live Marathi
Published 5 February 2026, 20:27

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन फगरे यांचे निधन

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन फगरे यांचे निधन
Published 3 February 2026, 19:11

कोल्हापूर आदर्श वसाहतीतील प्रॉपर्टीला वाढती मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण निवेदन

कोल्हापूर आदर्श वसाहतीतील प्रॉपर्टीला वाढती मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण निवेदन
Published 3 February 2026, 17:02

जिल्हा परिषद उमेदवार गिरजादेवी शिंदे यांना महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा

जिल्हा परिषद उमेदवार गिरजादेवी शिंदे यांना महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा
Published 1 February 2026, 20:18

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं का? फडणवीसांनी सगळं खरं सांगितलं; थेट प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं का? फडणवीसांनी सगळं खरं सांगितलं; थेट प्रतिक्रिया
Published 1 February 2026, 15:20

NCP Merger : 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा ठरलेलीच होती? प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरेंना माहिती असावी – अण्णा बनसोडेंचा दावा

NCP Merger : 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा ठरलेलीच होती? प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरेंना माहिती असावी – अण्णा बनसोडेंचा दावा
Published 1 February 2026, 09:21

Supriya Sule : सुनेत्रा पवार मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; सुप्रिया सुळे काटेवाडीला आशाताईंना भेटायला का पोहोचल्या?

Supriya Sule : सुनेत्रा पवार मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; सुप्रिया सुळे काटेवाडीला आशाताईंना भेटायला का पोहोचल्या?
Published 1 February 2026, 09:17